Posts

Image
भंडारा डोंगर ( पुणे ) भंडारा डोंगर निसर्ग सौंदर्यने नटलेला एक हिंदू श्रद्धास्तान आहे .हे डोंगराच्या माथ्यावर संत तुकारामाचे मंदिर आहे . बाहेरील लोकांना देहूगावाच्या तुकाराम गाथा मंदिर सोडून या ठिकाण बद्दल एवढी माहिती नाही.

नकारात्मक विचार एक छंद

एक मनातला माझ्या तुझ्या नकारात्मक संबंध एक दिवशी ऑफिसला जात असताना दारिन हर्डेय या लेखकाचा ऑडीओबुक ऐकत होतो सकाळची वेळ आणि रस्त्यावर असतरी रहदारी कमी होती त्यामुळे उशीर होण्याचा प्रश्न नव्हता. आभाळ ढगांनी दाटून आलेल सुसाट जात असताना माझ्या छातीत थंडगार हवा मला जाणवत होता.खूप सुखद अनुभव होता . मग काहीतरी घडला चौकात सिग्नल लागल असताना लेखक असकाहीतरी किस्सा सांगितला ज्याने मला हसू सुटायला लावला ते सुरु असताना साईडला गाडीवाला अत्यंत विचित्र नजरेने बघत होता. मी जास्त पर्वा नाही केला तेथून चालत झालो आणि स्वतःचा विश्वात रमत बसलो. पण मला खात्री आहे की आपण याच परिस्थितीतून गेल असाल. किंवा कदाचित कोणीतरी तुम्हाला विचारला असेलच "तु कशाबद्दल एवढा खुश आहेस?" विचित्र नाही वाटत का आपल्याला आपल्या सकारात्मकता आणि आनंदी पणाचा कारण सांगावा लागतो पण आपण नकारात्मक असल्याचं प्रश्नच करत नाही.जर कोणी खूप नकारात्मक विचार करतो उदास राहतो ते ठीक पण जो हसत असेल तर तो विचित्र.